-
माझ्या यशामागील कारण,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!The reason behind my success,
And with the basis behind happiness.
My brother's birthday.
Best of luck..! -
जुळे असण्याबद्दल आपण दोघे भाग्यवान आहोत आणि ही दुर्मिळ भावना अनुभवणार्या मोजक्या लोकांपैकी एक आहोत. माझ्या जुळ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
We are both lucky to be twins and are one of the few people to experience this rare feeling. Wishing my twin brother a very happy birthday.
-
माझ्यासाठी तू काय आहेस हे तुला वेगळं सांगायची गरज नाही, पण आजचा दिवस खास आहे आणि या खास दिवशी तू माझं सर्वस्व आहेस हेच मला तुला सांगायचं आहे, तुला कायम मी साथ देईन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
I don't need to tell you what you are for me, but today is a special day and I want to tell you that you are my everything on this special day, I will always support you, wishing you a very happy birthday!
-
हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Brother, may today and life ahead make you happy. Wishing you a very happy birthday brother.
-
भावासाठी त्याच्या जुळ्या भावापेक्षा जवळचा व चांगला मित्र दुसरा कोणीच नसतो आणि आपण दोघेही भाग्यवान आहोत की आपल्या दोघांना जन्माच्या आधीपासूनच एक मित्र मिळाला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा पार्टनर.
There is no closer and better friend for a brother than his twin brother, and we are both lucky to have a friend even before we were born. Happy birthday partner.
-
संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
त्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छाResolutions should be yours.
They need to find new directions.
May that dream come true for you.
Happy birthday. -
भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,
तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
हॅपी बर्थडे भाऊ..!My brother is dear to me with all my life,
May you have a wonderful life,
This is what I am praying to God..
Happy birthday bro..! -
माझ्या जन्मापासून
तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या शेवटपर्यंत तूच राहणार.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Since my birth
You are my first friend
And you will be there till the end of me.
Happy birthday to my brother. -
हसत राहा तू सदैव तू, चमकत राहा सदैव तू, जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Keep smiling you always you, keep shining always you, keep shining in the sky as the sun shines in the sky, wishing you a very happy birthday!
-
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.You have always fulfilled your duty of being a younger brother.
You've always loved it by keeping a happy birthday status.
Because I'm the one who taught you to keep status, right?
Happy birthday to my younger brother. -
तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.Your personality is so revealing day by day.
Every year, birthdays will explore new horizons.
Happy birthday to such an enthusiastic personality. -
तुझ्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा भाऊ मिळणे हा देवाने मला दिलेला खूप मोठा आशीर्वाद आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!
It is a great blessing from God to have a loving and caring brother like you. Happy birthday brother!
-
भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे,
ज्याच्याशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो,
जो मला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो.
अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!More than my brother who is my friend,
With whom I can share everything in my mind,
Who has always supported and guided me.
Wishing my brother a very happy birthday!! -
मला नेहमीच तुझा आधार मिळाला आहे दादा. तुझ्या खास दिवशी तुला खास शुभेच्छा
I've always had your support,brother. Wishing you all the very best on your special day.
-
रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
Every morning and evening.. Your name is on the lips, brother, there is no one else, you are our pride, whom we respect with all our heart. Wishing you a very happy birthday.
-
भावाच्या प्रेमाशी तुलना करता येईल असा कोणताही खजिना जगात नाही.
तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ मिळाल्याने मी धन्य झालो आहे.
मी देवाला प्रार्थना करतो की तुम्ही आयुष्यभर खूप आनंदी राहाल!There is no treasure in the world that can be compared to brother's love.
I am blessed to have a loving brother like you.
I pray to God that you will be very happy for the rest of your life! -
तू लहान आहेस पण सगळ्यात समजूतदार आहेस. माझ्या छोट्या भावाला गोड गोड शुभेच्छा.
You're the youngest but the most understanding.Good luck to my little brother.
-
सूर्याने प्रकाश आणला
पक्ष्यांनी गाणे गायले,
फुलांनी सुगंध पसरवला
आणि हसून म्हणाले,
लाडक्या भावाचा वाढदिवस आला.
भाऊ तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.The sun brought light.
The birds sang,
The flowers spread the fragrance.
And with a smile he said,
It was my brother's birthday.
Brother, your birthday.
Good luck. -
हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.Keep shining like a diamond
Fame of his achievements
Affection grows in intimacy
Be a heart-to-heart relationship.
Wishing you a very happy birthday. -
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुबलक जीवनाचा अनंत
शुभेच्छाHappy birthday to you.
The Infinite of Abundant Life.
Best regards. -
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र,माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम.या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
You are the best brother in the world. You are my friend, my teacher and guide. So much love to be my best brother. Happy birthday to you on this special day.
-
जुळे भाऊ असण्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कधीही एकटे वाटत नाही, कारण देवाने तुमच्यासोबत तुमचा सर्वात चांगला मित्र पाठवला आहे. हॅपी बर्थडे भावा.
The most important thing about having twin brothers is that you never feel alone, because God has sent your best friend with you. Happy birthday brother.
-
जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
If I have to choose the best brother, I'll pick you. Wishing you a very happy birthday brother.
-
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा!May you find happiness, happiness and success in your life,
May your life blossom like a blooming flower, wishing you a very happy birthday brother! -
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा. हा दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो. या खास दिवसाच्या अनेक शुभेच्छा.
Happy birthday dear brother. May this day bring a lot of joy in your life. Wishing you a very happy special day.
-
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
छोट्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाThere's a little less wisdom, but there's a lot of stubbornness.
But you still don't lack talent.
Whatever the problem, you are capable of solving it.
Wishing my younger brother a very happy birthday. -
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy birthday to my brother, who has always taken care of me and supported our family.
-
मी तुझ्याशी कितीही भांडलो तरी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. माझ्या प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
No matter how much I fight with you, I love you with all my heart. My dear brother, happy birthday to you.
-
तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, याच शुभेच्छा माझ्या भावा!
May you find all happiness in your life and may all your wishes and aspirations be fulfilled, my brother!
-
मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !
You are one of the people who is in the mind, brother! So, wishing you a very happy birthday!
-
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
The ordinary day was also special because today is your birthday, brother, happy birthday to you.
-
तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस
आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.Every day of your life
With joy, love and rays of sunlight
May it be illuminated, i pray to God.
Happy birthday brother. -
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा, तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
May you stand in every test of life, may your life blossom with sweet moments !! Wishing my brother a very happy birthday.
-
हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य चमकतो
आकाशात तसाच तू उजळत
राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा दादा.Keep smiling, you're always in the millions.
Keep shining in the crowd you're a thousand.
As the sun shines in the crowd.
That's how you shine in the sky.
Stay in your life.
A lot of birthdays.
Good luck, brother. -
सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवारEveryone is the facilitator.
But there is only one who moves the formula.
Your brother.. Happy Birthday to You.
Good luck with all the friends and family. -
कसाही असलास तरी आता काय माझा भाऊ आहेस, किमान आजच्या दिवशी तरी शुभेच्छा द्यायलाच हव्यात ना! चल चल जाऊ दे, आजच्या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा!
No matter how you are, you are my brother now, at least on this day!Let's go, best wishes to you on this special day!
-
भाऊ तू, मित्रही तू,
माझ्या आयुष्याचा आधार आहेस तू,
तू माझे आयुष्य आनंदाने भरलेस,
परमेश्वराने प्रत्येक जन्मात
तू माझा भाऊ असावा अशी मी प्रार्थना करतो.
भाऊ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!You are a brother, you are a friend,
You are the basis of my life,
You filled my life with joy,
The Lord in every birth.
I pray that you are my brother.
Brother birthday.
Good luck! -
भावंड होणं म्हणजे आयुष्यात कायम सोबत राहणं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या लाडक्या भावाला.
Being a sibling means being together forever in life. Happy birthday to my dear brother.
-
रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.Attitude should be in living, not in behavior.
Wishing you a long life on this birthday. -
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.You said you didn't want to rely on luck.
You taught me not to bow down to anyone.
This is my brother-in-law.
Whose birthday came today,
Wishing my younger brother a very happy birthday. -
तुझे जीवन गोड क्षणांनी, आनंदी स्मितांनी आणि आनंदी आठवणींनी भरले जावो. हा दिवस तुझ्या आयुष्यात कधी न आटणारा आनंदाचा झरा घेऊन येवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.
May your life be filled with sweet moments, happy smiles and happy memories. May this day bring a never-ending stream of happiness in your life. Happy birthday dear brother.
-
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग आहेस तू, हॅपी बर्थडे ब्रदर
You are the most beautiful part of my life.Happy Birthday Brother.
-
काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर.
If you don't believe that some people are heroes, meet my brother. Happy Birthday Brother.
-
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
I wouldn't have found a better brother than you. Happy birthday to my brother, who has always stood by me.
-
मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावाIt's not a friend, it's your brother.
It's not about blood, but it's our life.
Wishing you a very happy birthday brother -
वाढदिवस येतो
नातेवाईक आणि मित्रांचे प्रेम देते
एक नवीन स्वप्न आणते
आयुष्यातील आनंदी क्षणांना हायलाइट करणे
वाढदिवसाच्या शुभेच्छाBirthdays come.
Gives love to relatives and friends.
Brings a new dream.
Highlighting happy moments in life.
Happy birthday. -
माझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास
ज्याच्या सहवासामुळे मला सहज पार
करता आला अशा माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.The turning point in my life.
Whose company made me easier to cross.
My brother who could.
Happy birthday. -
खरंच मी लकी आहे की, मला तुझ्यासारखा भाऊ आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा.
I'm really lucky to have a brother like you.Wishing you a very happy birthday brother.