-
माझ्या आयुष्यामधील
तुझे स्थान खूप महत्त्वाचे आहे दादा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.In my life
Your position is very important, brother.
Happy birthday brother. -
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ
May this moment of your birthday always be a happy one, may the precious memories of this day keep you happy brother.