-
नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
New horizons, new dawns, waiting for the dream of life. Smile on your face. May thousands of suns shine behind you.
-
वेळ चांगली असो वा वाईट
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या चेहऱ्यावर
आनंद आणण्यासाठी
तुझी एक गोडशी स्माईलच पुरेशी असते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाGood times or bad,
I don't care about it.
Because in my face,
to bring joy,
A sweet smile of yours is enough.
Wishing you a very happy birthday. -
तुम्हाला सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाYou have happiness, prosperity, contentment, wealth,
Longevity and health benefits.
Happy birthday. -
जन्मादिवसस्य शुभाशय:
समुद्राचे सर्व मोती तुमच्या नशिबी यावे
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण तुझ्या सोबत असावेHappy birthday:
May all the pearls of the sea come to you.
May everyone who loves you be with you. -
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शुभेच्छाShining stars, gusting winds,
Blooming flowers, rainbow swings.
All the stars stand for you today.
Happy birthday. -
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..
May all your dreams come true with the auspicious moments of this birthday.Today's birthday will be a precious memory for you... And may that memory make your life as beautiful as possible..
-
देवाकडे एवढीच प्रार्थना
तू नेहमी यशाचे शिखर गाठावे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाThat's all I pray to God.
You should always reach the pinnacle of success.
Happy birthday. -
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद असावा
यशाचा आलेख जीवनभर वाढतच जावा
हिच त्या ईश्वराकडे मनापासून प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छाMay there always be joy on your face.
The success graph will continue to grow throughout one's life.
This is the heartfelt prayer to That God.
Wishing you a very happy birthday. -
सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आपणास उदंड आयुष्य लाभो
वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छाMay the bloom of happiness and prosperity continue to come in your life.
May you have a wonderful life.
Here's wishing you a happy birthday. -
वाढदिवसाला वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान प्राप्त होवो
आपली किर्ती वृद्धिंगत होत जावोWith each passing day on his birthday.
May your success, your knowledge be gained.
May your fame continue to grow.